स्वराला न्याय मिळाल्यामुळे बीट अंमलदार जितेंद्र दीक्षित यांचे नागरिकांनी मानले आभार
पवनानगर :
स्वराला न्याय मिळाल्यामुळे बीट अंमलदार जितेंद्र दीक्षित यांचे नागरिकांनी मानले आभार
कोथूर्णे येथील निर्भया प्रकरण 2 ऑगस्ट 2022 रोजी घडले होते. तेव्हा कोथूर्णे बिटचे बीट अंमलदार जितेंद्र दीक्षित हे होते. तेव्हापासूनच आरोपी विषयी कायदेशीर बाबी असेल अथवा इतर गोष्टीन साठी हे कायम अग्रेसर असायचे. आज या सर्व गोष्टीनेमुळे न्याय मिळाला आहे असे मत नागरिकांनी व्यक्त केले आहे. स्वराला लवकर न्याय मुळे गावातली ग्रामस्थ, तालुक्यातील नागरिकांनी, व विविध संघटनांनी त्यांच्या सोबत सर्व पोलीस बांधवांचे आभार मानले आहे.