श्री शिवाजी (आण्णा ) उत्तम भेगडे यांचे बुधवारी पहाटे ५.३० च्या सुमारास हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन.

 

 

*|| भावपूर्ण श्रद्धांजली ||*

कळविण्यास अत्यंत दुःख होते की, आमच्या भेगडे परिवारातील ज्येष्ठ उद्योजक , फुल उत्पादक संघाचे जिल्हाध्यक्ष *श्री शिवाजी (आण्णा ) उत्तम भेगडे* वय ५९

Advertisement

यांचे *बुधवारी पहाटे ५.३० च्या सुमारास* हृदयविकाराच्या तीव्र धक्क्याने दुःखद निधन झाले. ईश्वरी सत्तेपुढे इलाज नाही.त्यांच्या पवित्र आत्म्यास चिरशांती लाभो, ही ईश्वरचरणी प्रार्थना!

शिवाजी आण्णा यांची अंत्ययात्रा,

*हर्षल रेसिडेन्सी ,वतननगर* तळेगाव – चाकण रोड,

*तळेगाव स्टेशन येथील राहत्या घरापासून सकाळी 11.00 वाजता निघेल*

 

*शोकाकुल भेगडे परिवार*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page