शलाका शिष्यवृत्ती स्पर्धा परिक्षातील विद्यार्थ्यांचे यश*

*शलाका शिष्यवृत्ती स्पर्धा परिक्षातील विद्यार्थ्यांचे यश*

तळेगाव दाभाडे :

नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ आणि कै.अॕड.कु.शलाका संतोष खांडगे चॕरिटेबल ट्रस्ट यांच्या संयुक्त विद्यमाने समर्थ शलाका शिष्यवृत्ती स्पर्धा शैक्षणिक वर्ष २०२३-२४ चा अंतिम निकाल पुढील प्रमाणे- इ.४थी,७वी,९वी व ११वी चे एकुण १३५० विद्यार्थी बसले होते.यामध्ये प्रथम,द्वितीय,तृतीय क्रमांक २उत्तेजनार्थ क्रमांक काढण्यात आले.तसेच शाळानिहाय प्रथम क्र.काढण्यात आले.माजी आमदार कृष्णराव भेगडे,यांचे संकल्पने नुसार सचिव संतोष खांडगे यांचे मार्गदर्शनाखाली नियोजन करण्यात आले. प्रकल्प सहप्रमुख सोनबा गोपाळे,अध्यक्ष बाळा भेगडे,उपाध्यक्ष गणेश खांडगे,खजिनदार राजेश मस्के,नंदकुमार शेलार,दामोदर शिंदे,यादवेंद्र खळदे,महेश शहा,विनायक अभ्यंकर यांनी सहकार्य केले.शिक्षक,शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.सदर परिक्षा एमपीएससी,युपीएससी च्या धर्तीवर घेण्यात आली.असे संतोष खांडगे आणि सोनबा गोपाळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.इ. ४थी-प्रथम क्र.कु.पुकळे सप्ताश्व,द्वितीय क्र.कु.भालशंकर मुग्धा,तृतीय क्र.कु.बारवकर समर्थ,उत्तेजनार्थ शिष्यवृत्ती१)कु.कदम सानिका,२)कु.पाडेकर स्वरा सर्व पैसाफंड प्राथमिक शाळा.शाळेनुसार प्रथम क्रमांक पवना प्राथमिक विद्या मंदिर.कु.वाघे स्वरुपा,

Advertisement

इ.७वी-प्रथम क्र.कु.सांगळे चिन्मय प्रगती विद्या मंदिर,द्वितीय क्र.कु.कामनवार शुभम,प्रगती विद्या मंदिर,तृतीय क्र.कु.काळे यश,पवना विद्या मंदिर,उत्तेजनार्थ शिष्यवृत्ती १)कु.निकम ओम,नवीन समर्थ विद्यालय,२) कु.हरिश्चंद्रे विवेक नवीन समर्थ विद्यालय.

शाळेनुसार प्रथम क्र. पु.वा.परांजपे विद्या मंदिर,कु.शिंदे संस्कृती,श्री एकवीरा विद्या मंदिर,कु.उगले विशाल

इ.९वी- प्रथम क्र.कु.अहिरे आर्या,श्री एकवीरा विद्यामंदिर,द्वितीय क्र.कु.शिंदे स्नेहल,एकवीरा विद्या मंदिर,तृतीय क्र.कु.ढमाले पल्लवी,एकवीरा विद्या मंदिर,उत्तेजनार्थ शिष्यवृत्ती १)कु.गवळी राहुल,२) कु.गरुड अक्षर

शाळेनुसार प्रथम क्र. पु.वा.परांजपे विद्या मंदिर कांबळे दक्ष, नवीन समर्थ विद्यालय नरुते अनुष्का, पवना विद्या मंदिर,आदित्य हरेर इ.११वी- प्रथम क्र.कु.दिक्षा तुपे,पवना द्वितीय क्र.चैतन्य लोहोर,तृतीय क्र.भूषण दळवी, उत्तेजनार्थ शिष्यवृत्ती १)कु.पांडे धनश्री २) पडवळ दिक्षा सर्व पवना ज्यु.कॉलेज,शाळेनुसार प्रथम क्र. नवीन समर्थ विद्यालय व ज्यु.कॉलेज,बाम्हंडे वेदांत,श्री एकवीरा विद्या मंदिर व ज्यु.कॉलेज, तुपे दिक्षा श्री छत्रपती शिवाजी विद्या मंदिर व ज्यु.कॉलेज शेटे आदित्य, प्रगती विद्या मंदिर भुजबळ वैष्णवी.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page