राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष शरदचंद्र पवार (गट)२५ वा वर्धापन दिन मोठया उत्साहात साजरा.
लोणावळा :
राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष,शरदचंद्र पक्ष लोनावलाच्या वतीने पक्षाचे ज्येष्ठ नेते रमेशचंद्र नय्यर यांच्या निवासस्थानी सकाळी १० वाजुन १० मि. नी ध्वजारोहन करण्यात आले. याप्रसंगी प्रांतिक सदस्य यशवंत पायगुडे यांनी पक्षाच्या २५व्या वर्धापन दिनानिमित्त सर्व पदाधिकारी,कार्यकर्ते यांना शुभेच्छा दिल्या व पुढील वाटचालिस सदिच्छा दिल्या .
तेथून छ. शिवाजी महाराज पुतळा चौकात “”शरद चंद्र पवार साहेबांचा विजय असो.”!” “पक्ष्याचा जयजयकार” करीत “शरद पवार आगे बढ़ो हम तुम्हारे साथ हैं”!या घोषणांनी चौक दनानुन गेला.उपस्थित मान्यवरांनी आपली मनोगते व्यक्त केली .या प्रसंगी नासिर शेख (राष्ट्रवादी कांग्रेस पक्ष,शरदचंद्र पवार.)लोनावला शहराध्यक्ष,यशवंत पायगुड़े (प्रांतिक सदस्य),राजु बोराटी,(मा.शहराध्यक्ष) ,दत्ता गोसावी (ता.अध्यक्ष),प्रवीण करकेरा,(क्रीड़ा अध्यक्ष, लो.शहर),हेमंत मुळे (व्यापारी सेल),फिरोज शेख (प्रवक्ते लो,शहर), अभय परदेशी (विद्यार्थी सेल),अजिंक्य कुटे (युवक आघाड़ी),विनोद होगले (युवक उपाध्यक्ष म.प्रदेश) शेखर वर्तक,सचिन सरोदे,सचिन सोनवने,नारायण जाधव
(पु.जी.अध्यक्ष,VJNT),संतोष कचरे,(कार्याध्यक्ष, पु. जि .सांस्कृतिक सेल),रिजवान खान, प्रफुल्ल राजपूत,महिला श्वेता वर्तक(महिलाअध्यक्ष, लोनावला शहर) लीना पारटे (उपाध्यक्ष लो.शहर),नेहा पवार (युवती अध्यक्ष लो. श.),गायत्री रिले (मा.युवती अध्यक्ष लो. श.)प्रतीक्षा कदम,नलिनी कडू,नलिनी घाडगे, ई.तसेच,प्रमोद गायकवाड,(मा,शहराध्यक्ष,कांग्रेस),मश्चिंद्र खराड़े (माजी, जिल्हा प्रमुख शिवसेना ),बाळासाहेब फाटक ,(शहराध्यक्ष,शिवसेना, ऊ .बा .ठा.)इत्यादी मान्यवर उपस्थित होते.तसेच चौकात लाडू वाटप करण्यात आले.तसेच पक्षाचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते,महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.