*नवीन समर्थ विद्यालयाचा बारावीचा निकाल शंभर टक्के*
तळेगाव दाभाडे :
तळेगाव दाभाडे स्टेशन भागातील नवीन समर्थ विद्यालय अँड ज्युनियर कॉलेज अॉफ सायन्स चा निकाल शंभर टक्के लागला आहे
यामध्ये प्रथम क्रमांक – मयंक नरेशपुरी गोस्वामी ८०.५०%
द्वितीय क्रमांक – श्रुती निलेश पाटील ७७.५० %
तृतीय क्रमांक – गायत्री रामभाऊ गवळी ७४.८३%
सर्व यशस्वी विद्यार्थांंचे व मार्गदर्शक शिक्षकांचे नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळ संस्थेचे अध्यक्ष माजी राज्यमंत्री बाळा भेगडे,उपाध्यक्ष गणेश खांडगे, सचिव संतोष खांडगे, शालेय समिती अध्यक्ष महेश शहा,सह सचिव नंदकुमार शेलार, खजिनदार राजेश म्हस्के,संचालक सोनबा गोपाळे, प्राचार्या वासंती काळोखे , पर्ववेक्षक रेवप्पा शितोळे आणि सर्व शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.