महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता 12 वी 21 फेब्रुवारीपासून सुरू.

SHARE NOW

तळेगाव दाभाडे :इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालय तळेगाव दाभाडे केंद्र क्रमांक 101 अंतर्गत महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र परीक्षा इयत्ता बारावी बुधवार दिनांक 21 फेब्रुवारी पासून संपन्न होत आहे. इंग्रजी या विषयासाठी एकूण 2189 विद्यार्थी प्रविष्ट होणार आहेत. यासाठी बैठक व्यवस्था मुख्य केंद्र इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालय, उपकेंद्र कांतीलाल शाह विद्यालय, उपकेंद्र आदर्श कनिष्ठ महाविद्यालय,उपकेंद्र बाल विकास कनिष्ठ महाविद्यालय या ठिकाणी करण्यात आलेली आहे.

इंग्रजी (01) या पेपर साठी बैठक व्यवस्था पुढील प्रमाणे करण्यात आलेली आहे.

* 12 वी सायन्स ( आसन क्रमांक -P038077 To P038526 ) केंद्राचे नाव- आदर्श कनिष्ठ महाविद्यालय तळेगाव दाभाडे

*12 वी. सायन्स( आसन क्रमांक P038527 To P038926)

केंद्राचे नाव- बाल विकास कनिष्ठ महाविद्यालय तळेगाव दाभाडे

Advertisement

*12 वी आर्टस् ( आसन क्रमांक P149094 To P149343)

केंद्राचे नाव- कांतीलाल शाह विद्यालय तळेगाव दाभाडे.

*12 वी आर्टस् ( आसन क्रमांक P149344 To P149427)

केंद्राचे नाव- इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालय तळेगाव दाभाडे

*12 वी कॉमर्स ( आसन क्रमांक P217091 To P218019)

केंद्राचे नाव- इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालय तळेगाव दाभाडे

*12 वी तंत्रशिक्षण ( आसन क्रमांक P254370 To P254451)

केंद्राचे नाव- इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालय तळेगाव दाभाडे.

विशेष सूचना:

वर नमूद केलेली बैठक व्यवस्था ही फक्त इंग्रजी या पेपर साठी आहे. उर्वरित सर्व पेपर इंद्रायणी कनिष्ठ महाविद्यालय मुख्य केंद्र 101 वर होतील याची सर्व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी.

इयत्ता बारावीच्या परीक्षेसाठी सर्व विद्यार्थ्यांना इंद्रायणी विद्यामंदिर संस्था परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा.


SHARE NOW

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page