लायन दीपक भाई शहा व लायन रमेश भाई शहा यांच्यातर्फे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 26 व्हील चेअर्स चे डोनेशन करण्यात आले .
पुणे :
दिनांक 19 मार्च 2024 रोजी सेवासदन संस्था हॉल, पुणे येथे लायन दीपक भाई शहा व लायन रमेश भाई शहा यांच्यातर्फे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी 26 व्हील चेअर्स चे डोनेशन करण्यात आले . या व्हीलचेअर्स दिव्यांग विद्यार्थ्यांना उपयोगी येणार आहेत. लायन दीपक भाई शहा यांनी विद्यार्थ्यांचे मार्गदर्शन केले. या कार्यक्रमासाठी खासदार मेधा कुलकर्णी उपस्थित होत्या त्यांनी लायन्सच्या कामाचे कौतुक केले.